Serves :
3 to 4 persons
Time: 20 minutes
Ingredients :
1) 3/4 pound Farasbi (Frech beans) with 2 Potato
2) 3 tbsp Oil
3) For tempering: 1 tsp Mustard Seeds, 1 tsp Cumin, 1/8 tsp Asafoetida, 1/2 tsp Turmeric, 1/2 tsp Red chili powder
6 curry leaves
1 tbsp peanuts powder
1 tbsp Ginger garlic paste
Salt to taste
Cilantro for garnishing
Method :
1) Cut the frosting horizontally. In a cooker, cook the potatoes and beans with 2 whistles. Add salt while cooking.
2) Heat oil in a pan,
add mustard seeds, cumin seeds, asafoetida, turmeric, chili powder and curry
leaves. Add cooked green beans and potatoes to it. Add 1/4 cup water. Add
peanut butter, ginger garlic paste and sauté for a while on medium heat. Serve
with cilantro and garnish with cilantro.
Marathi Translate
फरसबी बटाटा भाजी
( French Beans, Potato Vegetable )
( French Beans, Potato Vegetable )
३ ते ४ जणांसाठी
वेळे: २०मिनीटे
साहित्य:
१) पाव किलो कोवळी फरसबी आडव्या कापलेल्या २ बटाटे
२)३ टेस्पून तेल
३) फोडणीसाठी: १ चिमूठभर टिस्पून मोहोरी, १ टिस्पून जिरे, १/८ टिस्पून हिंग, १ टिस्पून हळद, १/२ टिस्पून तिखट
६ कढीपत्ता पाने
१ टेस्पून शेंगदाण्याचा कूट
१ टिस्पून आले लसुण पेस्ट
चवीपुरते मिठ
सजावटीसाठी कोथिंबीर
कृती:
१) फरसबी आडवी चिरून घ्यावी. कूकरमध्ये बटाटा आणि फरसबी२ शिट्ट्या करून शिजवून घ्यावी. शिजवताना त्यात मिठ घालावे.
२) कढईत तेल गरम करून त्यात मोहोरी, जिरे, हिंग, हळद, तिखट, कढीपत्ता घालून फोडणी करावी. त्यात शिजवलेली फरसबी आणि बटाटा कुस्करून घालावा. १/२ कप पाणी घालावे. त्यात शेंगदाण्याचा कूट, आले लसुण पेस्ट घालून मध्यम आचेवर थोडावेळ वाफ काढावी.
कोथिंबीरीने सजवून पोळीबरोबर सर्व्ह करावी.
0 Comments