Serves :
5 to 6 people
Generally 25 to 30 Idli
Ingredients :
4) 4 cups rice
3) Urad Dal in one and a half bowls
3) 1 tsp Fenugreek seeds
3) Salt to taste
Recipe:
1) Soak the rice, urad dal and fenugreek seeds for 24 hours separately.
2) these three Grind it into thick, add salt to taste and keep it again for 24 hours.
3) oil your idli pot, add idli mixture and cook on heat for 20 minutes. Till steam arrives.
4) Let the idli
cool for 10 minutes, take a medium-sized spoon of oil and remove the
idli, so idli leaves completely without breaking.
Note -
This Idli tastes good but will not be too soft, as the outside Idli soft meets the use of excess rice so it is not just soft. The idli made in this recipe will taste great as it uses more urad dal for taste and is not used as soda is not good for health.
इडली ( Idli )
५ ते ६ जणांसाठी
साधारण ३० इडली
साहित्य:
१) 4 वाट्या तांदूळ
२) दीड वाटी उडीद डाळ
३) १ छोटा टिस्पून मेथीचे दाणे
४) चवीनुसार मीठ
कृती:
१) तांदूळ, उडीद डाळ, मेथीचे दाणे हे तिन्ही वेग वेगळे २४ तास भिजत घालावे
२) हे तिन्ही जाडसर आणि घट्ट वाटून घ्यावे आणि चवीनुसार मीठ घालून पुन्हा २४ तास एकत्र भिजत घालावे
३) इडली भांड्याला तेल लावून त्यात इडलीचे मिश्रण टाकावे आणि २० मिनिटे गॅस वर शिजू द्यावे. वाफ येई पर्यंत.
४) इडली १० मिनिटे थंड होऊ द्यावी आणि माध्यम आकाराचा चमचा तेलात बुडवून इडली काढावी म्हणजे इडली पूर्ण न तुटता निघते.
टीप :
ही इडली चवीला छान होईल पण अगदी सॉफ्ट होणार नाही, कारण बाहेर जी इडली सॉफ्ट भेटते ते जास्त तांदळाचा वापर करतात त्यामुळे ती फक्त सॉफ्ट असते चविष्ट नाही. या रेसीपी मध्ये बनवलेली इडली चवीला उत्कृष्ट होईल कारण यात चवीसाठी उडीद डाळीचा वापर जास्त केला आहे आणि सोडा हेल्थ साठी चांगला नसतो म्हणुन त्याचा वापर नाही केला आहे.
0 Comments