About 5 cups Chatni
Time: 5 minutes




Ingredients :

1 Coconut
8 Green chilies
5 to 6 curry leaves
1/2 cup cilantro, chopped
1 tbsp cumin seeds
1 tbsp mustard
2 tbsp oil
Salt to taste, Asafoetida


Recipe:

1) Add Chopped coconut, green chilies, cilantro, and salt Grind together with some water
2) In a pan, add oil, add cumin seeds, mustard, curry leaves, Asafoetida mix them and add it on coconut chutney. your recipe is ready now.


Note :

This Chatni is good with idli, Dosa, Appe, Mendu vada and also with Cutlets, Vada pavs, Samosa, and other dishes.


Marathi Translate


नारळाची चटणी  ( Coconut Chutney )



साधारण ५ कप चटणी

वेळ: १० मिनीटे





साहित्य:
१ नारळ खोवलेला
८ तिखट हिरव्या मिरच्या
५ ते ६ कढीपत्ता
१/२ कप कोथिंबीर, चिरलेली
१ टिस्पून जिरे
१ टिस्पून मोहरी
२ चमचे गोडेतेल
चवीपुरते मिठ, हिंग

कृती:
१) खवलेला नारळ, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, मिठ मिक्सरमध्ये थोडे पाणी घालून एकत्र वाटून घ्यावे
२) एका पॅनमध्ये तेल टाकून त्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिंग यांची फोडणी द्यावी आणि हि फोडणी नारळाच्या चटणी मध्ये मिक्स करावी

टीप 
ही चटणी इडली, डोसा, आप्पे, मेदू वडा या दाक्षिणात्य तसेच कटलेट, वडापाव, सामोसा इतर पदार्थंबरोबर छान लागते.