Serves :
5 to 6 people
Generally 20 Dosa
Ingredients :
1) 4 cups rice
2) Urad Dal in one and a half bowls
3) 1 tsp Fenugreek seeds
4) Salt to taste
Recipe:
1) Soak the rice, urad dal and fenugreek seeds for 24 hours separately.
2) these three Grind it into thick, add salt to taste and keep it again for 24 hours.
3) Your dosa Batter is Ready for cook, use Non-stick Tawa for making Dosa
You can Eat this Dosa with Coconut Chutney, and Saambar
You can Eat this Dosa with Coconut Chutney, and Saambar
Note -
The Dasa made in this recipe will taste great as it uses more urad dal for taste and is not used as soda is not good for health.
डोसा ( Dosa )
५ ते ६ जणांसाठीसाधारण २० डोसा
साहित्य:
१) 4 वाट्या तांदूळ
२) दीड वाटी उडीद डाळ
३) १ छोटा टिस्पून मेथीचे दाणे
४) चवीनुसार मीठ
कृती:
१) तांदूळ, उडीद डाळ, मेथीचे दाणे हे तिन्ही वेग वेगळे २४ तास भिजत घालावे
२) हे तिन्ही जाडसर आणि घट्ट वाटून घ्यावे आणि चवीनुसार मीठ घालून पुन्हा २४ तास एकत्र भिजत घालावे
३) आपले डोसा पीठ तयार आहे, डोसा बनविण्यासाठी नॉन-स्टिक तवा वापरा
हा डोसा तुम्ही नारळाची चटणी आणि सांबर सोबत खाऊ शकता
टीप :
या रेसीपी मध्ये बनवलेला डोसा चवीला उत्कृष्ट होईल कारण यात चवीसाठी उडीद डाळीचा वापर जास्त केला आहे आणि सोडा हेल्थ साठी चांगला नसतो म्हणुन त्याचा वापर नाही केला आहे.
0 Comments