Potato Green Peas Sabzi ( बटाटा हिरवे वटाणे भाजी )

Serves :

5 to 6 People

Time: 20 minutes




Ingredients :

1) Medium-sized 6-7 potatoes
2) 3 onions
3) 125 gm Peas
4) 1/4 small Carrot
5) 1 medium-sized tomatoes
6) 7-8 Green chilies, 3 tbsp oil, 1 tsp cumin seeds, 1 tsp mustard, 1 tsp turmeric powder, pinch of hing, 2 - inch ginger, 7-8 curry leaves, cilantro, salt to taste.


Recipe :

1) Cook the potatoes in a cooker for 3-4 whistles
2) Grind the fried chilies, cumin seeds, ginger in mixer grinder
3) Heat oil in a pan fry Green Peas and carrot then add onion roast lightly brown, add mustard, curry leaves, hing, chili-ginger paste, add tomatoes and cook tomatoes. Add the cooked potatoes and mix it well. Cover the sabzi and cook for 2 minutes. Once again turn the vegetable and garnish with cilantro on top.


Note :

You can Eat this Potato Green Peas Sabzi with Dosa, Roti, Chapati, Paratha, Naan



Marathi Translate


बटाटा हिरवे वटाणे भाजी ( Potato Green Peas Sabzi )

 ते  जणांसाठी
वेळ २० मिनिटे



साहित्य :

१) मध्यम आकाराचे ६-७ बटाटे
२) ३ कांदे
३) १२५ ग्राम हिरवे वटाणे
४) १/४ लहान गाजर
५) १ मध्यम आकाराचा टमाटा


६)  ७-८ हिरवी मिरची, ३ पळी तेल, १ टीस्पून जिरे, १ टीस्पून मोहरी, दीड टीस्पून हळद, चिमटभर हिंग, २ ईंचं अद्रक, ७-८ कढीपत्ता, कोथिंबीर, चवीनुसार मीठ


कृती:

१) बटाटे कुकरला ३-४ शिटी करून शिजवून घ्यावेत
२) तळलेली मिरची, जिरे, अद्रक मिक्सरला वाटून घ्यावेत
३) कढईत तेल गरम करून त्यात वटाणे, गाजर तेलात शिजवून घ्यावे.नंतर त्यात कांदे टाकून हलके लालसर भाजून, त्यात मोहरी, कढीपत्ता, हिंग, मिरची-अद्रक पेस्ट घालून परतून घ्यावे, टमाटे घालून ते शिजू द्यावे. शिजलेला बटाटा घालून भाजी नीट हलवून घ्यावी. २ मिनीट भाजी झाकून ठेवावी. भाजी पुन्हा एकदा परतून घ्यावी आणि त्यात वरतून कोथिंबीर गार्निश करावी.

टीप :
हि बटाटा हिरव्या वाटण्याची भाजी आपण डोसारोटी, चपाती, पराठा, आणि नान सोबत खाऊ शकता .

Post a Comment

0 Comments