Serves :
5 to 6 People
Generally 20 Masala Dosa
Ingredients :
Dosa :
1) 4 cup rice
2) urad dal in one and a half bowls
3) 1 tsp Fenugreek seeds
4) Salt to taste
Dosa :
1) 4 cup rice
2) urad dal in one and a half bowls
3) 1 tsp Fenugreek seeds
4) Salt to taste
Masala / Potato Green Peas Sabzi
Ingredients :
1) Medium-sized 6-7 potatoes
2) 3 onions
3) 125 gm Green Peas
4) 1/4 small Carrot
5) 1 medium-sized tomatoes
6) 7-8 Green chilies, 3 tbsp oil, 1 tsp cumin
seeds, 1 tsp mustard, 1 tsp turmeric powder, pinch of hing, 2 - inch ginger,
7-8 curry leaves, cilantro, salt to taste.
Recipe:
Dosa :
Dosa :
1) Soak the rice, urad dal and fenugreek seeds for 24 hours separately.
2) these three Grind it into thick, add salt to taste and keep it again for 24 hours.
3) Your dosa Batter is Ready for cook, use Non-stick Tawa for making Dosa
Masala / Potato Green Peas Sabzi Recipe:
2) The Dasa made in this recipe will taste great as it uses more urad dal for taste and is not used as soda is not good for health.
You can Eat this Masala Dosa with Coconut Chutney, and Saambar
Masala / Potato Green Peas Sabzi Recipe:
1) Cook the potatoes in a cooker for 3-4 whistles
2) Grind the fried chilies, cumin seeds, ginger in mixer
grinder
3) Heat oil in a pan fry Green Peas and carrot then add onion roast lightly brown, add
mustard, curry leaves, hing, chili-ginger paste, add tomatoes and cook
tomatoes. Add the cooked potatoes and mix it well. Cover the sabzi and cook for
2 minutes. Once again turn the vegetable and garnish with cilantro on top.
4) After heating nonstick Tawa on gas, add first dosa to it
and add masala and serve masala dosa.
Note :
1) Make first Masala / Potato Sabzi and then make the Masala Dosa using nonstick Tawa.2) The Dasa made in this recipe will taste great as it uses more urad dal for taste and is not used as soda is not good for health.
You can Eat this Masala Dosa with Coconut Chutney, and Saambar
मसाला डोसा ( Masala Dosa )
५ ते ६ जणांसाठीसाधारण २० डोसा
साहित्य :
डोसा :
१) 4 वाट्या तांदूळ
२) दीड वाटी उडीद डाळ
३) १ छोटा टिस्पून मेथीचे दाणे
४) चवीनुसार मीठ
मसाला / बटाटा हिरवे वटाणे भाजी ( Masala / Potato Green Peas Sabzi )
साहित्य :
१) मध्यम आकाराचे ६-७ बटाटे
२) ३ कांदे
३) १२५ ग्राम हिरवे वटाणे
४) १/४ लहान गाजर
५) १ मध्यम आकाराचा टमाटा
६) ७-८ हिरवी मिरची, ३ पळी तेल, १ टीस्पून जिरे, १ टीस्पून मोहरी, दीड टीस्पून हळद, चिमटभर हिंग, २ ईंचं अद्रक, ७-८ कढीपत्ता, कोथिंबीर, चवीनुसार मीठ
कृती:
१) तांदूळ, उडीद डाळ, मेथीचे दाणे हे तिन्ही वेग वेगळे २४ तास भिजत घालावे
२) हे तिन्ही जाडसर आणि घट्ट वाटून घ्यावे आणि चवीनुसार मीठ घालून पुन्हा २४ तास एकत्र भिजत घालावे
३) आपले डोसा पीठ तयार आहे, डोसा बनविण्यासाठी नॉन-स्टिक तवा वापरा
मसाला / बटाटा हिरवे वटाणे भाजी कृती :
१) बटाटे कुकरला ३-४ शिटी करून शिजवून घ्यावेत
२) तळलेली मिरची, जिरे, अद्रक मिक्सरला वाटून घ्यावेत
३) कढईत तेल गरम करून त्यात वटाणे, गाजर तेलात शिजवून घ्यावे.नंतर त्यात कांदे टाकून हलके लालसर भाजून, त्यात मोहरी, कढीपत्ता, हिंग, मिरची-अद्रक पेस्ट घालून परतून घ्यावे, टमाटे घालून ते शिजू द्यावे. शिजलेला बटाटा घालून भाजी नीट हलवून घ्यावी. २ मिनीट भाजी झाकून ठेवावी. भाजी पुन्हा एकदा परतून घ्यावी आणि त्यात वरतून कोथिंबीर गार्निश करावी.
४) नॉनस्टिक तवा गॅस वर ठेवून तो गरम झाला कि त्यात पहिले डोसा टाकावा आणि मसाला घालून मसाला डोसा सर्व्ह करावा
टीप :
१) पहिले भाजी बनवून घ्यावी नंतर नॉनस्टिक तव्याचा वापर करून मसाला डोसा बनवावा.
२) या रेसीपी मध्ये बनवलेला डोसा चवीला उत्कृष्ट होईल कारण यात चवीसाठी उडीद डाळीचा वापर जास्त केला आहे आणि सोडा हेल्थ साठी चांगला नसतो म्हणुन त्याचा वापर नाही केला आहे.
हा मसाला डोसा तुम्ही नारळाची चटणी आणि सांबर सोबत खाऊ शकता
0 Comments